Uncategorized
घटनेचे शिल्पकार डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने..अभिवादन !.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-भारतीय संविधानाचे शिल्पकार
बोधीसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यास
राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने…
पुष्पहार अर्पण करून… अभिवादन करण्यात आले
यावेळेस- राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे , पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे पंढरपूर तालुकाध्यक्ष अध्यक्ष महेंद्र जाधव , सामाजिक विभागाचे जिल्हाउपाअध्यक्ष – नवनाथ कांबळे , जिल्हा सचिव- जयसिंग मस्के , तालुका उपाध्यक्ष- वैभव रणदिवे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.





