नोकरी संदर्भ

खुशखबर! सशस्त्र सुरक्षा बल आत कॉन्स्टेबलची भरती; १५४१ पदांसाठी नोटिफिकेशन जारी

 या पदांसाठी अर्ज करण्यास योग्य इच्छुक उमेदवार एसएसबी च्या अधिकृत भरती पोर्टल, ssbrectt.gov.in येथे भेट देऊन रोज अकरा च्या बातमीत जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत अर्ज करू शकतात.

देशात अन्नप्रक्रिया जसजशी वाढत आहे,  तस तसे लोक डाऊन दरम्यान थांबवलेल्या विविध सरकारी विभाग आणि संस्थांकडून नोकरी मिळणार या जाहिराती आता प्रसिद्ध केल्या जात आहेत.  या सीरिजमध्ये केंद्रीय गृह मंत्रालय आंतर्गत सशस्त्र सीमा बल पे- मॅट्रिक्स लेव्हल २  मधील कॉन्स्टेबल रंग वर असलेल्या विविध क्रिकेटच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात दिला आहे.

 एस एस बी द्वारा जारी केलेला रिक्त पदांच्या पत्रिका नुसार चालक, कारपेंटर, प्लंबर, जर्मन, दहावी आणि इतर ट्रेड मध्ये जाहिरात केलेल्या कॉन्स्टेबल ट्रेडमॅन च्या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.  या पदासाठी अर्ज करण्यास योग्य व इच्छुक उमेदवार अधिकृत भरती पोर्टल ला भेट देऊन रोजगाराच्या बातमी मी जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत अर्ज करू शकतात. 

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close