Uncategorized
राष्ट्रवादी काँग्रेस श. प चे अभिजित आबा पाटील उद्या 29ऑक्टोबर रोजी अर्ज भरणार
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित राहणार

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत आबा पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह (दादा) मोहिते-पाटील तसेच खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते उत्तमराव जानकर तसेच माजी आमदार नारायण आबा पाटील हॆ उपस्थित राहणार असून उद्या दि.२९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९वा. साई पब्लिक स्कूल, शेटफळरोड, माढा येथे सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.