–आज अखेरच्या दिवशी बसपा, राष्ट्रवादी काँग्रेस sp अपक्षासह 25अर्ज दाखल

252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी दत्ता रामचंद्र वाडेकर यांनी बहुजन समाज पार्टी या पक्षाकडून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी दि. 29 ऑक्टोबर 2024 रोजी 22 उमेदवारांनी 25 नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 40 उमेदवारांनी 51 नामनिर्देशन पत्रे दाखल केले आहेत.
252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी सावंत शैला अनिल यांनी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाकडून एक तर अपक्ष एक असे एकूण दोन नामनिर्देशनपत्रे दाखल केले आहेत
252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी आप्पासाहेब मनोहर जाधव यांनी आज अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केले आह 252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी तुळजाराम भीमराव बंदपट्टे यांनी आज अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी देवानंद रावसाहेब गुंड यांनी आज अपक्ष म्हणून दोन नामनिर्देशनपत्रे दाखल केले आहे.
252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी श्रीकांत श्रीमंत नलावडे यांनी आज अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी बिराप्पा मधुकर मोटे यांनी आज अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी सिद्धाराम सोमण्णा काकणकी यांनी आज अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी अशोक रंगनाथ माने यांनी आज वंचित बहुजन आघाडी या पक्षातून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी राजेंद्र बापू बेदरे यांनी आज महाराष्ट्र लोकहितवादी पार्टी मधून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी बागवान रहूफ खाजाभाई यांनी आज अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी दर्शना श्रीगणेश माने देशमुख यांनी आज अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी आण्णा सुखदेव मस्के यांनी आज अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी दिनकर शिवाजी देशमुख यांनी आज अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी तुळजाराम भीमराव बंदपट्टे यांनी आज अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी महमंद हुसेन अब्दुलहक उस्ताद यांनी आज अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी अशफान अब्दुल सय्यद यांनी आज अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी चंद्रकांत प्रभाकर बागल यांनी आज अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
तसेच 252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी ॲड. मेटकरी बापू दादा यांनी आज अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी सुदर्शन पोपट भिंगारे यांनी आज अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी सुदर्शन रायचंद खंदारे यांनी आज अखिल भारतीय सेनेतून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी काशीद सुरज उत्तम यांनी आज अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी ज्ञानेश्वर अरुण पंचवाघ यांनी आज अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.