ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा आज पंढरपूर दौरा
शेलार कॉमलेक्स उदघाट्न व चिंचणी पर्यटन स्थळ पहाणी करणार!

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-(उमाका )दिनांक: 04 APR 2025 ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले,बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, लातूर, यांचा पंढरपूर दौरा कार्यक्रम जाहीर झाला असून पुढील प्रमाणे
शनिवार, दिनांक ५ एप्रिल, २०२५दुपारी३.०० वा.मोटारीने “सुरुची” निवासस्थान, शुक्रवार पेठ, सातारा येथून सायं.५.०० वा.चिचणी (भाळवणी), ता. पंढरपूर येथे आगमन व कृषी पर्यटनास भेट. (संपर्क- श्री. मोहन अनपट-९८६०९५९५६५)
सायं५.१५ वा.चिंचणी (भाळवणी) येथून सह्याद्रीनगर इसवावी, पढरपूर, जि. सोलापूरकडे प्रयाण साय.६.१५ वा.
सह्याद्री नगर इसबावी, पंढरपूर, जि. सोलापूर येथे आगमन व “शेलार कॉम्प्लेक्स” व” हॉटेल स्प्री” उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती. स्थळ :- शेलार कॉम्प्लेक्स, सह्याद्रीनगर इसबावी, पंढरपूर, जि. सोलापूर.संपर्क :- . (विजय शेलार-९८६०७४१७७७)
सायं७.१५ वा.सह्याद्री नगर इसवावी येथून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंढरपूरकडे प्रयाण,
७.३० वा. श्री विठ्ठल रुक्मिणी पंढरपूर येथे आगमन व दर्शन,८.०० पर्यंत
८.०० वा.श्री विठ्ठल रुस्मिणी मंदिर, पंढरपूर येथून सह्याद्रीनगर इसबावी, पंढरपूर, जि. सोलापूरकडे प्रयाण, व राखीव.
९.०० वा.सह्याद्री नगर इसबावी, पंढरपूर, जि. सोलापूर येथून सर्किट हाऊस. पुणे कडे प्रयाण
रात्री2.00 वा.सर्किट हाऊस, पुणे येथे आगमन, मुक्काम व राखीव.