Uncategorized

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी वैशाली कांबळे यांची निवड

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्या नंतर वैशाली कांबळे याना निवडीचे पत्र देताना व सत्कार करताना राहुल देसाई (पंचायत समिती सदस्यभूदरगड) जिल्हाध्यक्ष प्रकाश वायदंडे,महीला आघाडीच्या जिल्हाअध्यक्षा सौ. ज्योती साठे, जिल्हा उपाध्यक्ष मा .संभाजी चौगुले,पळशिवने गावचे सरपंच,उपसरपंच व इतर.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

कोल्हापूर:-पळशिवने(ता.भूदरगड) पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी सौ वैशाली कांबळे यांची निवड राज्याचे संस्थापक अध्यक्ष सुभाष वायदंडे यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष सौ ज्योती साठे यांनी व जिल्हाध्यक्ष मा. प्रकाश वायदंडे यांनी त्यांची निवड जाहीर केली व त्यांना निवडीचे पत्र दिले सदर कार्यक्रम वडशिवने( तालुका भुदरगड) येथील ग्रामपंचायत मध्ये पार पडला निवडीनंतर सौ वैशाली कांबळे यांचा सत्कार राहुल देसाई जिल्हाध्यक्ष प्रकाश वायदंडे जिल्हा अध्यक्ष सौ ज्योती साठी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष संभाजी चौगुले पश्चिम महाराष्ट्राच्या (म.आ.) संपर्कप्रमुख शोभा पारधे हातकणंगले तालुकाध्यक्ष सरिता पारधे ,कागल तालुकाध्यक्ष प्रभू जिरगे ,कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख विठ्ठल चौगुले,सुधाकर कांबळे,पळशिवने गावचे सरपंच,उपसरपंच इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close