Uncategorized

जि.प. बांधकाम उपविभागीय अभियंतापदी गिरीष वाघमारे

 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

मंगळवेढा (प्रतिनिधी): जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मंगळवेढा येथील उप विभागीय अभियंतापदी गिरीष वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गिरीष वाघमारे हें पंढरपूर येथील रहिवासी असून सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो.गेल्या अनेक दिवसापासून जिल्हा परिषद बांधकाम ” उपविभागाच्या प्रभारी उपअभियंतापदी नंदकुमार कोष्टी हे काम पहात होते. गुरुवार दि. १४ मार्च रोजी वाघमारे यांना नुकताच आदेश प्राप्त झाला. लगेचच त्यांनी मंगळवेढा जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचा पदभार स्विकारला. त्यांच्या या नियुक्तीबद्दल जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक बबनराव आवताडे, आमदार समाधान आवताडे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिध्देश्वर आवताडे, माजी सभापती प्रदिप

खांडेकर, शाखा अभियंता नंदकुमार कोष्टी यांचेसह विविध पक्षाचे पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, मंगळवेढा येथील सर्व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close