Uncategorized
मंगळवेढ्यात JCB मधून पुष्पवृष्टी करून अभिजीत पाटील यांचे स्वागत केले

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
मंगळवेढा येथे श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तमाम मंगळवेढेकरांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले…यावेळी मंगळवेढ्यात JCB मधून पुष्पवृष्टी करून अभिजीत पाटील यांचे स्वागत केले अनेक महिलांनी ओवाळून औक्षण केले.
यावेळी मंगळवेढा येथे दामाजीपंतांचे तसेच चोखामेळा समाधीचे आणि गैबी पीर दर्ग्यात जाऊन अभिजीत पाटलांनी घेतले दर्शन….



