विवेक वर्धिनी विद्यालय येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
संपादक-श्रीकांत कसबे
– पंढरपूर :-दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महाविद्याल येथे भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी संस्थेचे सचिव ॲड. वैभव टोमके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी संविधान व ध्वज प्रतिज्ञा समूहात म्हटले ध्वजावंदनानंतर सर्वांना खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी संचालक अनिरुद्ध सालविठ्ठल, प्राचार्य राजेंद्र पाराध्ये , ज्युनिअर विभागप्रमुख उत्तरेश्वर मुंढे, उपमुख्याध्यापक तुकाराम कौलगे, पर्यवेक्षक सुनील पाटील , किमान कौशल्य विभाग संजय पवार ,तंत्र विभाग प्रमुख नानासाहेब देवकते क्रीडा शिक्षक महादेव रणदिवे,राहुल दळवी,मुख्य लिपिक हनुमंत मोरे, राजूभाई मुलाणी, अशोक पवार, शिवाजी येडवे, सुनील विश्वासे,अधीक्षक अमोल हुंगे, अनिल सोनार, सिद्धार्थ खिलारे विजय कर्णेकर, कुशाल गिरी, शहादमत पठाण,शुभम ऐवळे.तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते