Uncategorized

जोशाबा टाईम्सचा १३वा वर्धापन दिन उत्सहात संपन्न ! एल.एस.सोनकांबळे व सुभाषराव सोनवणे यांचा” जीवन गौरव” पुरस्कार देऊन सन्मान

विवीध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणारे जोशाबा टाईम्स परिवारातील सदस्यांचा "सद्भावना पुरस्कार" व "प्रेरणा" पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला

 जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

  बामसेफचे माजी राष्टीय उपाध्यक्ष,माजी जिल्हा हिवताप अधिकारी एल.एस.सोनकांबळे व यांना सा.जोशाबा टाईम्स चे वतिने पंढरपुर येथील १३व्या वर्धापन दिना निमित आयोजित कार्यक्रमात सामाजिक  क्षेत्रातील  “जीवन गौरव   पुरस्कार’  लोकशाही राष्टवादी संघटनेचे राष्टिय अध्यक्ष अँड.रावसाहेब मोहन,, यांचे हस्ते  करण्यात आला.यावेळी प्राचार्य आर.डी.पाराध्ये सर  संपादक-श्रीकांत कसबे, ,कार्यकारी संपादक डाँ. रामदास नाईकनवरे अंबादास वायदंडे व ईतर

    जवाहर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व समाजवादी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्त रयत शिक्षण संसथेचे स्थानिक सदस्य सुभाषराव(आबा) सोनवणे यांना सा.जोशाबा टाईम्स चे वतिने पंढरपुर येथील १३व्या वर्धापन दिना निमित आयोजित कार्यक्रमात सामाजिक  क्षेत्रातील  “जीवन गौरव   पुरस्कार’ प्राचार्य आर.डी.पाराध्ये सर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी लोकशाही राष्टवादी संघटनेचे राष्टिय अध्यक्ष अँड.रावसाहेब मोहन,, संपादक-श्रीकांत कसबे, ,कार्यकारी संपादक डाँ. रामदास नाईकनवरे डाँ. मंदार सोनवणे, डाँ. सुहास सोनवणे व ईतर
पंंढरपूर:-सा.जोशाबा टाईम्सचा १३वा वर्धापन दिन रविवार दिं.२८आँगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता “विठ्ठल ईन सभागृह”येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन अँड.रावसाहेब मोहन( राष्टीय अध्यक्ष, भारतीय लोकशाही राष्टवादी परिषद) यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य आर.डी.पाराध्ये हे होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुश जिल्हा परिषद सदस्य वसंतनाना देशमुख,,रिपाईचे राज्यसंघटक सुनिल सर्वगोड,रिपाई प.म.उपाध्यक्ष नंदकुमार केंगार,गौतम विद्यालयाचे मुख्याध्यापक दादासाहेब दोडके,कर्मवीर औदुंबर पाटील प्रशालेचे मुख्याध्यापक सिकंदर ढवळे,प्रा.सुरेखाताई नागटिळक भालेराव,(संपादक अखंड न्यूज़ पोर्टल प्राचार्य भाऊसाहेब कांबळे, (सरदार शामराव लिगाडे महाविद्यालय अकोला,)अंकुश शेंबडे(तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,पंंढरपूर) प्रा. धनंजय साठे(जिल्हाध्यक्ष, राष्टवादी सामाजिक न्याय विभाग) भालचंद्र कांबळे(जिल्हाध्यक्ष, बहुजन समाज पार्टी,सोलापुर)डाँ. मंदार सोनवणे(अस्थीरोग तज्ञ) जितेंद्र बनसोडे प.म.अध्यक्ष रिपाई(ए)धनंजय आवारे(राजाध्यक्ष,रिपब्लिकन पिपल्स फ्रंट)संजय घोडके (शिवसेना तालुकाध्यक्ष) नानासाहेब वाघमारे(नेते ए.एस.यु.एस ) संजय अडगळे तालुकाध्यक्ष(ए.एस.यु.एस)आर.पी.कांबळे(अध्यक्ष, पंचशील तरुण मंडळ)संतोष सर्वगोड(जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन कामगार आघाडी)रमेश कांबळे(माजी नगरसेवक ) सविता मोहळकर (माजी नगरसेवक,)संजय सावंत (मा.शहराध्यक्ष रिपाई रवि सर्वगोड (जिल्हा सरचिटणीस बसपा) अमित अवघडे(शहराध्यक्ष डी.पी.आय) मुकंद घाडगे (तालुकाध्यक्ष डी.एस.एस.) अँड.अखिलेश वेळापुरे, ,प्रा.महादेव तळेकर गुरु दोडीया  हे उपस्थित होते
या कार्यक्रमात विवीध क्षेत्रातील मान्यवरांना “सद्भावना,”प्रेरणा” व “जीवन गौरव :पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

बामसेफचे माजी राष्टीय अध्यक्ष,माजी जिल्हा हिवताप अधिकारी एल.एस.सोनकांबळे व जवाहर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व समाजवादी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते सुभाषराव सोनवणे यांचा “जीवन गौरव” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच प्रबुद्ध परिवाराचे मार्गदर्शक सुनिल वाघमारे(अनवली) यांना  “प्रेरणा” पुरस्कार लोकशाही राष्टवादी संघटनेचे राष्टिय अध्यक्ष अँड.रावसाहेब मोहन,, यांचे हस्ते  करण्यात आला.यावेळी प्राचार्य आर.डी.पाराध्ये सर  संपादक-श्रीकांत कसबे, ,कार्यकारी संपादक डाँ. रामदास नाईकनवरे अंबादास वायदंडे व ईतर

साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष बापुसाहेब अवघडे व त्यांच्या पत्नी सुनीताताई अवघडे (मंगळवेढा) यांचा “प्रेरणा पुरस्कार”  पंचशील मंडळाचे अध्यक्ष  आर पी.कांबळे यांचे हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी लोकशाही राष्टवादी संघटनेचे राष्टिय अध्यक्ष रावसाहेब मोहन, संपादक-श्रीकांत कसबे, ,कार्यकारी संपादक डाँ. रामदास नाईकनवरे अंबादास वायदंडे व ईतर

तसेच विवीध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणारे जोशाबा टाईम्स परिवारातील पुढील सदस्यांचा “सद्भावना पुरस्कार” देऊन गौरव करण्यात आला


कला“क्षेत्रातील “सद्भावना पुरस्कार “पंढरपुर येथील गायक कलाकार रवि शेवडे, यांना कर्मवीर औदुंबर पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक सिकंदर ढवळे  यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी गौतम विद्यालयाचे मुख्याध्यापक दादासाहेब दोडके,संपादकश्रीकांत कसबे व जष्ठ कामगार नेते नानासाहेब वाघमरे उपस्थित होते.

क्रिडा क्षेत्रातील “सद्भभावना” पुरस्कार  राष्ट्रीय खेळाडूनी गौरविलेला क्रिकेट पंच दिपक नाईकनवरे(पंंढरपूर) यांचे वतिने त्यांचे कुटुंबानी माजी नगरसेविका सुनीताताई अवघडे यांचे हस्ते संपन्न झाला. यावेळी जि.प.सदस्य वसंतनाना देशमुख, प्राचार्य आर.डी.पाराध्ये, संपादक श्रीकांत कसबे, अखंड न्युज चे संपादिका प्रा.सुरेखाताई नागटिळक

साहित्य– क्षेत्रातील ” सद्भावना” पुरस्कार  लेखक, कवि,आत्मकथाकार पंडित कांबळे(उस्मानाबाद) लोकशाही राष्टवादी संघटनेचे राष्टिय अध्यक्ष अँड.रावसाहेब मोहन यांचे हस्ते सन्मानित करण्यात आला. संपादक-श्रीकांत कसबे,रिपाई उपसंपादक विलास जगधने सर कार्यकारी संपादक डाँ. रामदास नाईकनवरे व ईतर


सामाजिक-इन्साफ,प्रबुद्ध परिवार, सम्राट अशोका सामाजिक संस्थेचे सक्रीय कार्यकर्तै श्रीधर जाधव(पुणे) यांना. सामाजिक क्षेत्रातील “सद्भावना” प्राचार्य आर.डी.पाराध्ये सर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी लोकशाही राष्टवादी संघटनेचे राष्टिय अध्यक्ष अँड.रावसाहेब मोहन,, संपादक-श्रीकांत कसबे, ,कार्यकारी संपादक डाँ. रामदास नाईकनवरे डाँ. मंदार सोनवणे, डाँ. सुहास सोनवणे व ईतर

प्रशासकीय –  जोशाबा टाईम्सचा प्रशासनिक क्षेत्रातील “सद्भावना पुरस्कार“मा.अजयकुमार सर्वगोड यांना जाहिर झाला. त्यांचे वतिने मातोश्री लक्ष्मीबाई सर्वगोड (माजी मुख्याध्यापिका)व चिरंजीव अक्षयकुमार यांनी स्विकारला.संपादक श्रीकांत कसबे ,नगरसेवक सुशीलकुमार देगलूरकर,डी.राज सर्वगोड, यांनी पुरस्कार प्रदान केला यावेळी नितीन काळे,अनिल ननवरे सर आदी उपस्थित होते.

शैक्षणीक– विश्वासराव रणशिंग महाविद्याल कळंब वालचंदनगरचे उपप्राचार्य प्रा.अरुण कांबळे यांना शेक्षणिक क्षेत्रातील “सद्भावना”पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. लोकशाही राष्टवादी संघटनेचे राष्टिय अध्यक्ष अँड.रावसाहेब मोहन यांचे हस्ते सन्मानित करण्यात आला. संपादक-श्रीकांत कसबे,रिपाई उपसंपादक विलास जगधने सर कार्यकारी संपादक डाँ. रामदास नाईकनवरे व ईतर


वैद्यकीय-नगरपरिषद पंंढरपूरचे वेद्यकिय अधिकारी व माजी आरोग्याधिकारी डाँ. बी.के.धोत्रे,(पंढरपुर) यांना  “वैद्यकीय”क्षेत्रातील “सद्भावना पुरस्कार ” रिपाई (ए )चेराज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी सुप्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डाँ. मंदार सोनवणे,प्राचार्य आर.डी.पाराध्ये सर, संपादक-श्रीकांत कसबे,कार्यकारी संपादक डाँ. रामदास नाईकनवरे व ईतर


विधीज्ञ-नागवंश साहित्य संमेलन संयोजक अँड. संजय चंदनशिवे यांना  “विधीज्ञ”क्षेत्रातील “सद्भावना पुरस्कार “ सुप्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डाँ. मंदार सोनवणे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी लोकशाही राष्टवादी संघटनेचे राष्टिय अध्यक्ष अँड.रावसाहेब मोहन,प्राचार्य आर.डी.पाराध्ये, संपादक-श्रीकांत कसबे,रिपाई राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार ,कार्यकारी संपादक डाँ. रामदास नाईकनवरे व ईतर


अभियंता-माजी ग्रामपंचायत सदस्य,कुशल बांधकाम तज्ञ आण्णासाहेब वायदंडे,(देगाव ता.पंंढरपूर) यांना अभियंता क्षेत्रातील “सद्भावना पुरस्कार” अखंड न्यूज च्या संपादिका प्रा.सुरेखाताई नागटिळक यांचे हस्ते प्रदान करण्यात आला याप्रसंगीप्राचार्य आर.डी.पाराध्ये, संपादक-श्रीकांत कसबे, संपादक डाँ. रामदास नाईकनवरे व ईतर


पत्रकारिता-व्यापारी संघाचे अध्यक्ष,दै.नवाकाळचे प्रतिनिधि व कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन सत्यविजय मोहोळकर(पंंढरपूर) यांना पत्रकारिता क्षेत्रातील “सद्भावना पुरस्कार” प्रा र्य भाऊसाहेब कांबळे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.याप्रसंगी प्राचार्य आर.डी.पाराध्ये, संपादक-श्रीकांत कसबे, संपादक डाँ. रामदास नाईकनवरे व ईतर


उद्योजक-न.पा.शिक्षण मंडळाचे माजी व्हाईस चेअरमन, चुड्याचे लघु उद्योजक रामेश्वर सातपुते, (पंंढरपूर)  यांना “उद्योग ” “क्षेत्रातील “सद्भावना पुरस्कार “ सुप्रसिद्ध विधीज्ञ अँड.अखिलेश वेळापुरे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी ,प्राचार्य आर.डी.पाराध्ये, कार्यकारी संपादक डाँ. रामदास नाईकनवरे व इतर

कामगार-न.पा.चे स्वच्छता कर्मचारी व जोशाबा टाईम्स ला तन-मन-धनाने सहकार्य करणारे  अनिल धोंडिराम कांबळे(पंंढरपूर)  यांना “कामगार” “क्षेत्रातील “सद्भावना पुरस्कार “ रिपब्लिकन कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष सर्वगोड व साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय अडगळे  यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संपादक श्रीकांत कसबे,निमंत्रक अंबादास वायदंडे,  साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे संघटनेचे शाखाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे, व रिपाई ए चे तालुका उपाध्यक्ष सुरेश रणदिवे  व इतर

संपादक श्रीकांत कसबे यांचा सत्कार लोकसेवा बहुउद्देश्यीय सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष जैनुद्दीन मुलाणी यांनी केला.यावेळी प्रा.शिवाजीराव वाघमारे, निमंत्रक अंबादास वायदंडे, उपसंपादक विलास जगधने सर

 

या कार्यक्रमास लेखक,वाचक,हितचिंतक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक उपसंपादक विलास जगधने सर,यांनी केले तर सुत्रसंचलन दत्तात्रय कांबळे सर व प्रा.रवि रणदिवे यांनी केले तर आभार संपादक श्रीकांत कसबे यांनी मानले .स्वागत निमंत्रक अंबादास वायदंडे यांनी केले. तर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा परिचय सोनबा वाघमारे यांनी करुन दिला.
कार्यक्रम यशस्वी करणेसाठी शंकर वाघमारे, कृष्णा वाघमारे(माजी नगरसेवक) विठ्ठल वाघमारे,संदेश कांबळे, अजित खिलारे,लक्ष्मण कांबळे, लक्ष्मण रणदिवे,राजेंद्र ढवळे,जीवन कांबळे, भारत कांबळे, आदीनी विशेष परिश्रम घेतले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close