फकिरा दलाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्तिक जयंती साजरी

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबेw
अक्कलकोट:- फकिरा दलाच्यावतीने अण्णाभाऊ साठे नगर अक्कलकोट येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्तिक जयंती विद्यमान माननीय आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्या हस्ते प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली यावेळी मातंग समाज अध्यक्ष निवृत्ती पारखे किसन भाऊ जाधव आरपीआय तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे युवा नेते नागेश जाधव सुरेश पारखे भानुदास देडे लिंबाजी ढोबळे फुलाजी कांबळे आर पी आय शहर उपाध्यक्ष सुरेश सोनकांबळे संघटक अंबादास शिंगे मैनोद्दीन कोरबु निजप्पा गायकवाड प्रसाद माने यादव रोहित मुतनकेशी सिद्धार्थ वरवंटे तथागत बहुउद्देशीय सामाजिक संस्था या सर्व पदाअधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ज्योतिबा पारखे यांनी मानले.





