Uncategorized

घटनेचे शिल्पकार डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने..अभिवादन !.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपुर:-भारतीय संविधानाचे शिल्पकार
बोधीसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथील बाबासाहेबांच्या  पुतळ्यास
राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने…
पुष्पहार अर्पण करून… अभिवादन करण्यात आले
यावेळेस- राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे , पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे पंढरपूर तालुकाध्यक्ष अध्यक्ष  महेंद्र जाधव , सामाजिक विभागाचे जिल्हाउपाअध्यक्ष – नवनाथ कांबळे , जिल्हा सचिव- जयसिंग मस्के , तालुका उपाध्यक्ष- वैभव रणदिवे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close