भिमशक्ती सांस्कृतिक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने छत्रपती शिवरायांना विनम्र अभिवादन !

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:- भिमशक्ती सांस्कृतिक बहुद्देशीय सामाजिक संस्था संतपेठ येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोषजी सर्वगोड,व राहुल दादा मोरे यांचे मार्गदर्शानुसार रयतेचे राजे छत्रपती शिवराय यांना संस्थेच्या वतिने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. सुरुवातिला प्रतिमेचे पुजन शिवाजी शिंदे,रविराज सर्वगोड, लाखन शिंदे यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी ताजुद्दीन सय्यद,रशीद मुलाणी,गणेश शिंदे,योगेश सर्वगोड, नवनाथ गायकवाड़,दिपक बनसोडे, बाळासाहेब सर्वगोड, सुमित पवार, रोहन खरात,बाबासाहेब चंदधशिवे,अजय चंदनशिवे,ऋषिकेश भोरकडे, बापू भोसले,प्रभाकर आठवले,युवराज कांबळे,लखन सर्वगोड, कैलास शिंदे,अविनाश कांबळे, आयुष काटे,सिध्दार्थ गावकरे, ऋषिकेश पाटोळे,व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.