Uncategorized

भिमशक्ती सांस्कृतिक बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे वतिनेपरिवर्ततनवादी संत रोहिदास महाराज यांना  विनम्र अभिवादन !

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे
पंढरपुर- भिमशक्ती सांस्कृतिक बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे वतिने  परिवर्तनवादी संत रोहिदास  महाराज यांचे जयंतीनिमित्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष सर्वगोड, युवा नेते सिद्धार्थ सरवदे ,अरूण सर्वगोड, धर्मपाल जाधव, राहुल दादा मोरे ,जितु गावकरे,रोहन खरात, दिपक बनसोडे, ज्ञानेश्वर ढवळे, नवनाथ गायकवाड यल्लापा कबाडे ,संतोष देवमारे, शिवाजी चंदनशिवे ,दत्ता चंदनशिवे, महेंद्र कसबे, योगेश सर्वगोड ,गणेश शिंदे, सुमित पवार, विजुभाऊ कबाडे ,बाळासाहेब सर्वगोड ,लाखन शिंदे, लखन लामकाने, रशिद मुलाणी ,किर्तीकुमार भोरकडे ,हर्षद सुर्यगंध, ताजुद्दिन सय्यद, बाबासाहेब चंदनशिवे, ऋषिकेश भोरकडे ,वंचित चे रविराज सर्वगोड ,सोनु आठवले ,युवराज कांबळे, सिद्धार्थ गावकरे ,अविनाश कांबळे ,सुनील माने, कुणाल वाघमारे आदी उपस्थित होते.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close