Uncategorized

रायगड लाँन्स हे अल्चपावधीतच रुचकर जेवण , सुरक्षितता व विश्वास या त्रिसुत्रीनेच नावारुपाला-प्रा. महादेव तळेकर

पंढरपुर:-आपल्या सहकार्याने व आशीर्वादाने 55 लग्नाचा भार यशस्वीरित्या पार पाडला आहे.. रायगड लाॅन्स  भोसे(क) हे रूचकर जेवण , सुरक्षितता व विश्वास या त्रिसुत्रीनेच नावारुपाला आलेलं आहे.
मंगल कार्यालय हा माझ्या कुटुंबाचा प्रमुख व्यवसाय आहे. व्यवसायाबरोबरच आम्ही सर्व सहकार्या सोबत सामुदायिक विवाह सोहळा , रक्तदान शिबिरे , महाआरोग्य शिबिर , डोळे तपासणी शिबिर , शिवजन्मोत्सव सोहळा , पुरस्कार प्रदान सोहळा , सर्व महापुरूषांच्या जयंती/पुण्यतिथी , कोविड केअर सेंटर , मोफत सैनिक /पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण इ. सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत आहोत..अशी माहिती प्रा.महादेव तळेकर यांनी दिली.


वृध्दाश्रम , अनाथाश्रम , बालकाश्रम यांना सर्वतोपरी मदत तसेच छत्रपती संभाजीराजे , मंत्री , खासदार , आमदार , नेते , अधिकारी यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांची अनेक कामे रात्रंदिवस करत आलो आहे व करत राहीन .
आपलं सहकार्य व आशीर्वाद असंच कायम राहू द्या.. तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाणार नाही.. असा विश्वास यावेळी प्रा.महादेव तळेकर( 9922252235 / 9518969010 ) यांनी व्यक्त केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close