रिपाईच्या वतिने ना.रामदास आठवले सो यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमाने साजरा

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर :- आज दि.२५|१२|२१ रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ,रिपाईचे राष्टिय अध्यक्ष ना.रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पंढरपूर शहराच्या वतीने गौतम विद्यालय येथे शालेय साहीत्य वाटप, पालवी बालकाश्रम येथे फळ वाटप, ऑक्सीजन पार्क येथे वृक्षारोपण तसेच विविध ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन संतोष पवार रिपाई शहर अध्यक्ष पंढरपूर, सचिन गाडे शहर कार्याध्यक्ष, पोपट क्षीरसागर शहर उपाध्यक्ष,अजिंक्य ओव्हाळ शहर सचिव, सचिन भोरकडे शहर उपाध्यक्ष,बाळासाहेब सर्वगोड यांनी केले.
प्रमुखउपस्थिती म्हणून आप्पासाहेब जाधव प.महाराष्ट्र सचिव,जितेंद्र बनसोडे सो.जिल्हा अध्यक्ष,सुजीत सर्वगोड नगरसेवक, कुमार भोसले जिल्हा उपाध्यक्ष,संतोष सर्वगोड युवक आघाडी शहर अध्यक्ष,दयानंद बाबर ता.कार्यध्यक्ष विजय वाघमारे युवक जि.उपाध्यक्ष,सचिन भोसले युवक छि.संघटक,विक्रम चंदनशिवे, सुशिल वाघमारे ग्रामपंचायत सदस्य,महेश सर्वगोड,बबलु मागाडे हे उपस्थित होते.