Uncategorized
सरदार शामराव लिगाडे विद्यालय व जुनियर कॉलेज अकोला वासुद येथे भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
अकोले(वा)-सरदार शामराव लिगाडे विद्यालय व जुनियर कॉलेज अकोला वासुद येथे भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. प्रथम या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत रयत शिक्षण संस्थेचे लाइफ मेंबर केदार साहेब यांनी केले.
त्यानंतर प्रशालेचे नुतन मुख्याध्यापक कांबळे बी. जे. सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
प्रजासत्ताक दिन या दिनाचे महत्त्व प्रशालेतील सहशिक्षक श्री कडव सर यांनी सांगितले. शेवटी या कार्यक्रमाचे आभार घोरपडे सर यांनी मानले
या कार्यक्रमाचे आयोजन करताना कोरणा चे सर्व नियम पाळून आयोजन करण्यात आले