चिरंजीव बाल रुग्यालयाच्या वतिने लहान मुलांचेcovid19रुग्णालय सुरु

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर :-लहान मुलांचे covid 19 रुग्णालय चिरंजीव बाल रुग्णालय पासून स्वतंत्र अशा मागच्या बिल्डींग मध्ये सुरु होत असल्याची माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ.श्रीकांत देवकाते यांनी दिली आहे.
डॉ.ओजस देवकते हे या covid 19 रुग्णालयाचे इन्चार्ज असतील त्यांनी आपल्या बालरोग
विषयात MD केल्यानंतर तीन वर्ष नवजात व लहान मुलांच्या अति दक्षता विभाग (ICU) मध्ये फेलोशिप केले आहे. या सोबतच लहान मुलांच्या हृदयविकाराच्या विषयात देखील मुंबई येथील प्रसिद्ध कोकीळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल येथून केले आहे. तसेच covid 19 पेशंटचा उपचारांमध्ये कौशल्य प्राप्त केले आहे.
Covid 19 रुग्णांसाठी वेगळी इमारत व प्रवेश द्वार असून इतर आजारांच्या उपचार हा दुसऱ्या जुन्या समोरील इमारती मध्ये डॉ. श्रीकांत देवकते नेहमीप्रमाणे चालू ठेवतील.अधिक मााहिती साठी ९९७०५०४१९२ वर संपर्क साधावा.


