Uncategorized

वारकरी भाविक भक्तांच्या सेवेसाठी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्यावतीने महाआरोग्य शिबिर आयोजित “

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर….:- विठुरायाच्या नगरीमध्ये लाखोच्या संख्येने विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आळंदी ते पंढरपूर चालत येणाऱ्या भाविक भक्तांच्या साठी,त्याच्या आरोग्याची काळजी महाराष्टर शासन गेल्या काही वर्षापासून प्रत्येक यात्रेच्या काळामध्ये घेत असते.या महाआरोग्य शिबिराचा लाभ लाखोच्या संख्येनेभाविक भक्ताना होत आहे.विठूरायाचे वारकरी हे विठ्ठलाचे मुर्त स्वरुप म्हणून ओळखले जातात.असे भाविक भक्त आळदी ते पंढरपूर पायी चालत ऊन,वारा,पाऊस याची तमा न बाळगता ते विठूरायाच्या दर्शनासाठी,आपले सुखदुख विठूरायाला संगण्यासाठी वारकरी येतात.

महाराष्ट शासन आरोग्य विभाग यंदाच्या आषाढी यात्रा कालावधी मध्ये हजारोच्या संख्येने वैद्यकिय अधिकारी,कर्मचारी,तसेच अत्याधुनिक वैद्यकीय उपचार यंत्रना ही राबवली जात आहे.दिनाक24 ते 26 जुलै या काळात पंढरपूर येथील तीन रस्ता सोलापूर…बार्शी रोड या स्थळी महाआरोग्य शिबीर आयोजित केले आहे.तरी सर्व भाविक भक्तानी या आरोग्य शिबिराचा मोफत लाभ घ्यावा असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,आरोग्यमंत्री प्रशात आबिटकर यानी भाविक भक्ताना कळवले आहे.

. तरी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close