Uncategorized
पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमन पदी राजेंद्र फडे व व्हाईस चेअरमन पदी आदित्य फतेपुरकर यांची निवड”….

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर.:-पंढरपूर शहर व पंढरपूर तालुक्यांमध्ये व्यापारी बँक म्हणून ओळखली जाणारी पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक पंढरपूर या बँकेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड करण्यात आली.
पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमन पदी राजेंद्र फडे आणि व्हाईस चेअरमन पदी आदित्य फतेपुर कर यांची निवड करण्यात आली. या निवड प्रक्रिया वेळी बँकेचे सर्व संचालक मंडळ व कर्मचारी हितचिंतक उपस्थित होते
. पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेच्या चेअरमन पदी व व्हाईस चेअरमन पदी निवड झालेल्या राजेंद्र फडे आणि आदित्य फतेपुरकर यांच्यावर अभिनंदनचा व शुभेच्छा चा वर्षाव संपूर्ण स्तरांमधून होत आहे.
जोशाबा टाईम्स परिवाराकडून हार्दिक अभिनंदन 🌹🌹






