फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीने राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन



जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
– श्रीकांत कसबे
पंढरपूर:- फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीने सहा डिसेंबर राष्ट्रनिर्माते महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी विचार मंचाचे अध्यक्ष सुनील वाघमारे सल्लागार एल. एस.सोनकांबळे,आर पी कांबळे, श्रीकांत कसबे, सचिव जितेंद्र बनसोडे,खजिनदार डॉ.सिकंदर ढवळे सह खजिनदार दादासाहेब दोडके सर ऍड. उमेश पवार,रवी सर्वगोड,सोनबा वाघमारे, संतोष सर्वगोड,,संतोष पवार, डी. राज. सर्वगोड,अनिल पालसंडे, अशोक गायकवाड, राजू बनसोडे, अंकुश शेंबडे,साहेबराव चंदनशिवे, दिलीप पवार ,अनिल पाटोळे,रिपाई नेते सुनील सर्वगोड, बाळासाहेब कसबे आदी उपस्थित होते.
फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष सुनील वाघमारे आपले मनोगत व्यक्त करतात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती च्या वतीने महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ दादा भालके व त्यांचे सहकारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

विधान परिषद सदस्य माजी आमदार प्रशांतराव परिचारक व त्यांचे सहकारी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.




