Uncategorized

पंढरपूर नगरपरिषद निवडणूक नागराध्यक्षपदासाठी   अंतिम दिवशी 5 अर्ज तर नगरसेवक पदासाठी 36जागेसाठी 133 अर्ज राहिले

विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सारिका राहुल साबळे यांची माघार

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

 –श्रीकांत कसबे

पंढरपूर :- नगराध्यक्षपदासाठी  आत्ता पाच अर्ज शिल्लक राहिले असून    विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सारिका राहुल साबळे यांची माघार असल्याने आता  मुलाणी जैतुनबी अब्दुलरौ (अपक्ष) भालके प्रणिता भगिरथ (तिर्थक्षेत्र विकास आघाडी, )बंदपट्टे कांचन तुळजाराम (अपक्ष)शिरसट शामल लक्ष्मण (भारतीय जनता पार्टी) शिंदे भारती राजु, (वंचित बहुजन आघाडी ) यांचे अर्ज राहिले असल्याने यांच्यातच प्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होईल.

नगरसेवक पदासाठी 36जागेसाठी 133 अर्ज राहिले आहेत.

प्रभाग 1 अ-

1)धोत्रे संतोष गोरख  तिर्थक्षेत्र विकास आघाडी, पंढरपूर2)काळे दत्तात्रय तुकाराम-अपक्ष3)चौगुले लखन मधुकर -अपक्ष4)चौगुले शंकर एकनाथ-अपक्ष5)चौगुले लखन जंबू-भारतीय जनता पार्टी6आदलिंगे अक्षय ज्ञानेश्वर-अपक्ष

,, प्रभाग 1 ब1)धोत्रे सुरेखा भारत-अपक्ष2)भोसले प्रज्ञा पृथ्विराज-अपक्ष3) शिंदे अर्चना गणेश-भारतीय जनता पार्टी4)धोत्रे मंदा शिवाजी-नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी

प्रभाग -2 अ1)भिंगे मयुर भारत-भारतीय जनता पार्टी2)पवार शुभम संजय -अपक्ष3)बोरगांवकर श्रीनिवास धनंजय-श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी4)कळसे प्रसाद प्रकाश-तिर्थक्षेत्र विकास आघाडी, पंढरपूर

प्रभाग-2 ब1)डोंबे अदिती अमित-श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी2)यादव विणा सागर  -अपक्ष3)डोंबे श्वेता निलराज-भारतीय जनता पार्टी4)घाडगे प्रणिता किरण-तिर्थक्षेत्र विकास आघाडी, पंढरपूर

प्रभाग 3 अ1)पानकर तेजश्री रोहित-भारतीय जनता पार्टी2)माने हर्षदा अमित-श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी3)गंगेकर राजश्री प्रताप-तिर्थक्षेत्र विकास आघाडी, पंढरपूर

प्रभाग 3 ब1)फसलकर वैभव ज्ञानेश्वर-अपक्ष2)उपळकर ऋतुजा श्रीनिवास-अपक्ष3)कवडे कृष्णा दशरथ-भारतीय जनता पार्टी4)गांडुळे सतीश चंद्रकांत-अपक्ष5)ननवरे संजयकुमार आत्माराम-नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी6)गंगेकर अक्षय प्रताप-तिर्थक्षेत्र विकास आघाडी, पंढरपूर7)शिदे संदीप अशोक-श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी

प्रभाग 4 अ1)संगितराव विनायक कुमार-भारतीय जनता पार्टी2)कोताळकर धनंजय दशरथ-अपक्ष

प्रभाग 4ब1) तारापुरकर प्रियांका सागर-भारतीय जनता पार्टी 2)अभंगराव पुनम साईनाथ   –  अपक्ष

प्रभाग 5अ1)परचंडे कुसुम जगन्नाथ-भारतीय जनता पार्टी

प्रभाग पाच ब 1)शिंदे सुमित संभाजी-तिर्थक्षेत्र विकास आघाडी, पंढरपूर2)उत्पात मुकुंद मोहन-अपक्ष3)हरिदास श्रीकांत विठ्ठल- भारतीय जनता पक्ष4)जोशी ओंकार अभय-अपक्ष

प्रभाग 6 अ-1)सर्वगोड दिवाकर दिगंबर-तिर्थक्षेत्र विकास आघाडी, पंढरपूर)सर्वगोड सुजितकुमार एकनाथ-पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी3)नाईकनवरे दीपक राजाराम -अपक्ष4)कांबळे यशोधरा वसंत-अपक्ष

प्रभाग 6ब.-1)माळवदे अमृता अर्जुन-तिर्थक्षेत्र विकास आघाडी, पंढरपूर2)बोहरी रेहाना इब्राहिम-पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी3)मुजावर हुमा मलिक- विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी 4)पवार भाग्यश्री परस्(अपक्ष)5)ऐदाळे वर्षा विशाल-अपक्ष6)कदम लक्ष्मी चंद्रकांत-अपक्ष

प्रभाग7अ1,,)बोडके सुनंदा औदुंबर-तिर्थक्षेत्र विकास आघाडी, पंढरपूर2,)माने शिला शरद- भारतीय जनता पक्ष-3)भोसले श्रध्दा शेखर- अपक्ष

( 7 ब चा निकाल राखून ठेवलेला आहे )

प्रभाग 8 अ1)चौधरी वर्षा पांडुरंग-अपक्ष2)बडवे वैष्णवी वैभव,- तीर्थक्षेत्र विकास आघाडी – 3)देशपांडे मनिषा धनंजय- भारतीय जनता पक्ष 4) थिटे अर्चना सुधीर- श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी 6)आदापुरे रेखा दत्तात्रय-अपक्ष

प्रभाग आठ ब 1)मोरे धनंजय मोहन- श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी 2कवडे संतोष लक्ष्मण-तिर्थक्षेत्र विकास आघाडी, पंढरपूर3)डोंबे सुनिल भाऊसाहेब- अपक्ष- 4)पवार प्रदीप दिलीप-भारतीय जनता पार्टी

प्रभाग  9अ   1)करकमकर सविता अशोक -तिर्थक्षेत्र विकास आघाडी, पंढरपूर2)शिरसट प्रतिक्षा विक्रम- भारतीय जनता पक्ष

प्रभाग 9 ब1) परचंडराव  श्रीकृष्ण महादेव – अपक्ष2)अधटराव संदिप पांडुरंग- भारतीय जनता पक्ष

प्रभाग 10 अ1)धोत्रे साधना सुधीर-तीर्थक्षेत्र विकास आघाडी2)पवार भागीरथी अनिल- अपक्ष 3,)मंजरतकर उषा अरुण- भारतीय जनता पक्ष 4)बंदपट्टे प्रीती कुमार- अपक्

प्रभाग   10 ब1)बंदपट्टे संजय जबाहरलाल-तिर्थक्षेत्र विकास आघाडी, पंढरपूर2)भोसले वैभव शहाजी-भारतीय जनता पार्टी

प्रभाग 11 अ1बनसोडे आरती बळीराम- अपक्ष-2,) लोखंडे वैशाली प्रकाश- अपक्ष-3)ढवळे अनिता सिकंदर-भारतीय जनता

प्रभाग11 ब1)पवार अनिता राजेंद्र- अपक्ष-2)पवार नागेश प्रकाश- अपक्ष-3)मलपे प्रशांत शिवाजी- तीर्थक्षेत्र विकास आघाडी 4)मलपे बालाजी अरुण- भारतीय जनता पक्ष

प्रभाग 12 अ1)काळे शांताबाई माणिक- अपक्ष 2)पडगळ निता शामराव- अपक्ष3)परचंडे निता नितीन- भारतीय जनता पक्ष4)चोरमले मिनाक्षी दिगंबर- अपक्ष-5)शिंदे उमा औदुंबर- अपक्ष 6)भोसले पुनम युवराज- तीर्थक्षेत्र विकास आघाडी

प्रभाग 12 ब1)डुबल राजसिंह सत्यवान- अपक्ष2,)सुर्यवंशी अमर वसंत- अपक्ष3)कदम सचिन नंदकुमार- अपक्ष4)सावंत अभिषेक बाळासाहेब- अपक्ष5)मलपे विशाल दगडू- भारतीय जनता पक्ष 6)शिंदे प्रशांत गणपत- तीर्थक्षेत्र  विकास आघाडी 7)आसबे विक्रांत सज्जन- अपक्ष-8)शिंदे प्रशांत गणपत- अपक्ष

प्रभाग 13 अ1)धोत्रे रुक्मिणी धनाजी- तीर्थक्षेत्र विकास आघाडी -2)रानगट अर्चना नवनाथ- भारतीय जनता पक्ष

प्रभाग  13 ब1)भोसले नागेश आण्णासाहेब- तीर्थक्षत्र विकास आघाडी2)अभ्यंकर गुरुदास विवेक= भारतीय जनता पक्ष

प्रभाग  14 अ1)कसबे शैलजा बाळासाहेब- तीर्थक्षेत्र विकास आघाडी-2)भालेराव उज्वला महादेव- भारतीय जनता पक्ष

प्रभाग  14 ब1)धोत्रे महादेव माणिक- भारतीय जनता पक्ष2) बंदपट्टे सुधाकर रामदास -अपक्ष

प्रभाग 15 अ1)घोडके धर्मराज आण्णाप्पा-भारतीय जनता पक्ष2)फतेपुरकर आदित्य चंद्रकलेश्वर-तिर्थक्षेत्र विकास आघाडी3)धोत्रे प्रेम अनिल-श्री विठ्ठल परिवर्तन आघाडी

प्रभाग 15 ब1)फत्तेपुरकर स्मिता आदित्य-तिर्थक्षेत्र विकास आघाडी2)कुलकर्णी चारुशीला गिरीश-श्री विठ्ठल परिवर्तन आघाडी3)परदेशी अश्विनी विवेक-भारतीय जनता पक

प्रभाग 16 अ1)मस्के शिवाजी ज्ञानेश्वर- अपक्ष 2,)डोके अमोल विठ्ठल-भारतीय जनता पक्ष3)राऊत रामचंद्र दिगंबर- अपक्ष

प्रभाग 16 ब1)शिंदे  मोनिका निलेश-अपक्ष2)कबाडे प्रमिला अरुण-अपक्ष3)घोगरदरे रेश्मा शैलेंद्र-अपक्ष4)शेंबडे संध्या मालोजी-भारतीय जनता पार्टी5)घुले सुनिता औदुंबर-अपक्ष6)राऊत प्रियंका विशाल-श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी

प्रभाग   17 अ1)यादव लोकेश नागनाथ-तिर्थक्षेत्र विकास आघाडी, पंढरपूर2)घोडके अमोल सुरेश  -अपक्ष  3)खिलारे किशोर महादेव-अपक्ष4)दोडिया अंबालाल किसन-भारतीय जनता पार्टी5)यादव बादल शामराव,-अपक्ष6)अवघडे अमित दुर्योधन,-श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी

प्रभाग 17ब 1)सुडके प्रभावती दिगंबर-नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी2)धोत्रे माधुरी दिलीप-तिर्थक्षेत्र विकास आघाडी, पंढरपूर3)चव्हाण आरती सागर    अपक्ष 4)अधटराव अमृता विदुल-अपक्ष5)काळबांडे रसिका अशोक,-अपक्ष6)निंबाळकर लता संजय-भारतीय जनता पार्टी

प्रभाग  18 अ

1)धोत्रे पिराजी लक्ष्मण- अपक्ष 2बंदपट्टे सचिन सुरेश-अपक्ष3)तांबोळी मुजिब सलीम-अपक्ष4)सुरवसे शंकर सुभाष-भारतीय जनता पार्टी5)देवमारे विनायक बसवेश्वर-तिर्थक्षेत्र विकास आघाडी

प्रभाग 18 ब1)जाधव कविता मच्छिन्द्र,-अपक्ष2)शिंदे ज्योती अशोक-भारतीय जनता पार्टी3)धुमाळ संगीता अंगद,,-तिर्थक्षेत्र विकास आघाडी, पंढरपूर

अपक्ष उमेदवारास दिनांक 26 नोव्हेंबर रोजी चिन्ह दिले जाणार आहे.  दोन डिसेंबर रोजी मतदान  होणार असून तीन डिसेंबर रोजी मतमोजणी असणार आहे.

 

 

 

 

 

 

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close