प्रभाग क्रमांक 6अ गटात 13 तर ब गटात 16 उमेदवारी अर्ज दाखल


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :- नगर पालिका निवडणूक प्रभाग क्रमांक सहा अ अनुसूचित जाती राखीव मतदारसंघ
1)निलेश बजरंग जाधव,(2अर्ज) 2)कीर्तीपाल सुनील सर्वगोड, 3)सुनील दिगंबर सर्वगोड, 4)ज्ञानराज सिताराम सर्वगोड, 5)रवींद्र दिवाकर सर्वगोड,(2अर्ज) 6)अभिषेक मधुकर उबाळे, 7)सुजितकुमार एकनाथ सर्वगोड ,(2अर्ज) 8)दिवाकर दिगंबर सर्वगोड, 9)दीपक राजाराम नाईकनवरे, 10)यशोधरा वसंत कांबळे, एकूण 13अर्ज दाखल
भाग क्रमांक 6 ब सर्वसाधारण महिला राखीव
1)अमृता अर्जुन माळवदे(2अर्ज), 2)निलोफर रौफ बागवान,3) रेहाना इब्राहिम बोहरी, (2अर्ज) 4)हुमा मलिक मुजावर (2अर्ज), 5)भाग्यश्री, परसू पवार,6) तेजश्री, नवनाथ कदम,(2अर्ज)7) फरजाना राजू तांबोळी (2अर्ज ),8) वर्षा विशाल ऐदाळे, 9)लक्ष्मी चंद्रकांत कदम (2अर्ज )10) निलोफर इस्माईल बोहरी, एकूण 16 अर्ज दाखल झाले आहेत. 18 रोजी छाननी व 21 नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेतले जाणार आहेत. प्रत्यक्ष निवडणूक मैदानात किती अर्ज राहतील 21 नोव्हेंबर नंतर स्पष्ट होईल.



