Uncategorized
भगीरथ भालके यांचे प्रचारार्थ खा. प्रणितीताई शिंदे यांची पंढरीत जाहीर सभा
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-252, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणूक 2024 काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.गट), शिवसेना (उ.बा.ठा.), शे.का.प. मित्र पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भगिरथदादा भारत भालके यांच्या प्रचारार्थ खासदार प्रणितीताई शिंदे जाहीर सभा सोमवार, 18 नोव्हेंबर 2024 दुपारी 01.00 वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंढरपूर येथे आयोजित केली आहे.. तरी मतदार बंधू भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.