Uncategorized

अनिलदादा सावंत यांचे प्रचारार्थ खा. सुप्रिया सुळे यांची मंगळावेढ्यात सभा होणार

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर :-२५२ पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सावंत अनिल सुभाष यांच्या प्रचारार्थ खा. सुप्रियाताई सुळे जाहिर सभा दिनांक 17.11.2024 सकाळी 10:30 वाजता स्थळः आठवडा बाजार मंगळवेढा येथे आयोजित केली असून सर्व मतदार बंधू भगिनीने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close