Uncategorized

समाधानदादा आवताडे यांचे प्रचारार्थ आज कॉर्नर सभा

 

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-२५२ पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार. समाधान महादेव आवताडे

यांच्या प्रचारार्थ पंढरपूर कॉर्नर सभा प्रशांतराव परिचारक (माजी आमदार )यांच्या उपस्थितीत शनिवार दि.१६/११/२०२४ नवशक्ती चौक, इसबावी सायं. ६ वाजता येथे आयोजित केली असून सोन्या मारुती चौक, दाळे गल्ली सायं. ७ वाजता व गणेश नगर येथे सायं. ८.३० वाजता आयोजित केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close