Uncategorized

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महा विकास आघाडीचे उमेदवार अनिलदादा सावंत यांचा ९ नोव्हेंबर रोजी संपर्क दौरा –

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर =-राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महा विकास आघाडीचे उमेदवार अनिल सुभाष सावंत यांचा उद्या दिनांक ९/११/२०२४ चा संपर्क दौरा –
१) धर्मगाव – सकाळी ८-३०
२) ढवळस – सकाळी ९-१५
३) मल्लेवाडी – सकाळी १०-००
४) देगाव – सकाळी १०-४५
५) घरनींकी – सकाळी ११-३०
६) मारापुर – दुपारी १२-१५
८) गुंजेगाव – दुपारी ०१-००
९) महंमदाबाद शेटफळ – दुपारी ०२-००
१०) लक्ष्मी दहिवडी – दुपारी ०२-४५
११) लेंडवे चिंचाळे – दुपारी ०३-३०
१२) गणेश वाडी – दुपारी ०४-१५
१३) शेले वाडी – संध्याकाळी ०५-००
१४) अकोले – संध्याकाळी ०५-४५
१५) कचरे वाडी संध्याकाळी ०६-३०

तरी महा विकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संबंधित नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close