Uncategorized

मनुस्मृती दहन दिनानिमित्त बामसेफ चे वतीने  जाहीर परिसंवादाचे  आयोजन 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-सोमवार दि. २५/१२/२०२३ रोजी सकाळी १० वाजाता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पंढरपूर येथे बामसेफ चे वतीने  जाहीर परिसंवादाचे  आयोजन करण्यात आले असून परिसंवादाचा विषय : मनुस्मृती दहन-एक चिंतन...हा असून प्रमुख मार्गदर्शक सुनिल वाघमारे (प्रबुध्द परिवाराचे नेते),एल.एस. सोनकांबळे (मा. राष्ट्रीय उपाध्यक्ष, बामसेफ)हें असणार आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सचिन भंडारे (महाराष्ट्र राज्याध्यक्ष, बामसेफ) हें आहेत

 

यावेळी लक्ष्मण सावंत (राष्ट्रीय संघटन सचिव, बामसेफ ) सुनिल गाडे (महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, बामसेफ).आवेश करकमकर (महाराष्ट्र राज्य संघटक, बामसेफ)संजय बनसाळे (महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष, बामसेफ) जालिंदर गायकवाड मा. महेश कांबळे (जिल्हाध्यक्ष, बामसेफ, सोलापूर) (सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष, बामसेफ) हें मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या  कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन अमोल भोरकडे (सोलापूर जिल्हा महासचिव, बामसेफ) दत्तात्रय कांबळे (पंढरपूर तालुकाध्यक्ष, बामसेफ)शशिकांत कांबळे (पंढरपूर तालुका उपाध्यक्ष, बामसेफ) यांनी केले आहें.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close