Uncategorized

मनसे उमेदवार दिलीपबापू धोत्रे  यांच्या प्रचारार्थ ग्रामीण भागात जाहीर सभेचे आयोजन 

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर :-पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणूकीचा प्रचारार्थ दिलीपबापू धोत्रे यांच्या जाहीर सभेचे आयोजन  करण्यात आले आहे.

शनिवार,२७ ऑक्टोबर २०२४ रोजी शिरढोण ग्रामपंचायती समोर ता. पंढरपूर २७ ऑक्टोबर २०२४ रोजी सायं ५.०० ते ६.०० वा.कौठाळी मारूती मंदिर समोर, ता. पंढरपूर२७ ऑक्टोबर २०२४ रोजी सायं ६.३० ते ७.३० वा.वाखरी मारुती मंदिर समोर, ता. पंढरपूर२७ ऑक्टोबर २०२४ रोजी सायं ६.०० ते ९.३० वा.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close