Uncategorized

आधार युवा फाउंडेशन पंढरपुर यांच्या कडून दुर्गदुर्गेश्वर रायगडावर शिवविचाराचे पोस्टर

 

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेका निमित्त आधार युवा फाउंडेशन पंढरपुर यांच्या कडून दुर्गदुर्गेश्वर रायगडावर शिवविचाराचे पोस्टर लावण्यात आले व सीड बॉल टाकण्यात आले व पाणी वाटप व रायगड़ा वर स्वछता मोहिम राबवण्यात आली यावेळी फाउंडेशन चे अध्यक्ष शुभम भोसले उपाध्यक्ष गणेश देशमुख खजिनदार ओंकार जाधव सचिव अमर रितुंड सहसचिव सनि अंबले व रोहित कसबे उपस्थित होते.

आधार युवा फाउंडेशन यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे शिवप्रेमी कडून कौतुक होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close