Uncategorized
पंढरीत आज शरदचंद्र पवार यांची जाहीर सभा

जोशबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आ.प्रणितीताई शिंदे माढा लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ शरदचंद्रजी पवार केंद्रीय कृषी मंत्री भारत सरकार व सुशिलकुमार शिंदे माजी केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहिर सभा शुक्रवार दि.२६/०४/२०२४ रोजी सायं. ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक (शिवतीर्थ), पंढरपूर येथे आयोजित केली असून सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे आवाहन
अभिजीत धनंजय पाटील चेअरमनः श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना यांनी केले आहें.




