Uncategorized

६ वे सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य व सांस्कृतिक संमेलन 3मार्च रोजी सोलापूर येथे होणार 

सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य परिषद शाखा सोलापूर यांनी केले आयोजन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर :-सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य परिषद शाखा सोलापूर आयोजित ६ वे सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य व सांस्कृतिक संमेलन 3मार्च रोजी  निर्मलकुमार फडकुले सभागृह श्री सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूला डॉ बाबासाहेब अबिडकर चौक (पार्क चौक) सोलापूर येथे होणार असुन देशात शिक्षणाचा अधिकार विशिष्ट जातीकडे असताना १८ व्या शतकात महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाची मक्तेदारी मोडीत काढत स्त्री आणि शुद्रातिशूद्रांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला.

त्यांच्या शाळेतील पहिली विद्यार्थिनी मुक्ता साळवे जिने महार मांगाच्या दुःखाविषयी निबंध लिहून शोषण करणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात प्रश्न उपस्थित करीत विषमतावादी संस्कृतीला तीव्र शब्दात नकार दिला आणि आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत असे स्पष्ट शब्दात सांगितले. बहुजनांना अज्ञानाचा रोग जडला आहे त्यावर शिक्षण हे एकच औषध आहे असे सांगून शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले. त्या मुक्ता साळवेंच्या क्रांतिकारी कार्याला सलाम करण्यासाठी त्यांच्या नावाने सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य परिषद आयोजित एक दिवसीय ६ वे सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य व सांस्कृतिक संमेलन सोलापूर येथे संपन्न होत आहे.

रविवार दिनांक : ३ मार्च २०२४ सकाळी ९ वा संविधान सन्मान रॅली

अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरुवात उमेश (अण्णा) काळे (युके ग्रुप) कविता चव्हाण (टायगर ग्रुप) हस्ते

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या  पुतळ्यास पुष्पहार  हस्ते – सोहन लोंढे (हॅपी युथ क्लब), विमल काळे (आदिवासी पारधी परिवर्तन संस्था) कविता पवार (आदिवासी पारधी मूलभूत अधिकार आंदोलन करमाळा) सहभाग समता सैनिक दल

फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे मुख्य प्रवेशदराचे उद्घाटन

🔹 उद्घाटन सत्र :🔹

सावित्रीच्या ओवी सादर करते सावित्री महिला संघटना, सोलापूर स्वागत गीत, सादर करते गीतांजली ग्रुप प्रा शंकर खलसोडे

भूमिका – सचिन बगाडे (संस्थापक मुक्ता साळवे साहित्य परिषद महाराष्ट्र)

स्वागत अध्यक्ष – .बाळासाहेब वाघमारे(जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था, सोलापूर)

उद्घाटन – .  प्रा.डॉ. वंदना सोनाळकर (ज्येष्ठ विचारवंत)

अध्यक्ष – . प्रा.डॉ. मिलिंद आव्हाड (जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (JNU), दिल्ली)

सोपान खुडे (मुक्ता साळवे साहित्य परिषद महाराष्ट्र)

प्रमुख पाहुणे  राजेंद्र दणके (संपादक लोक टाइम्स)  भैरु (आबा) लोंढे (ज्येष्ठ पँथर कार्यकर्ता)

मोहन चव्हाण (ज्येष्ठ नेते)

🔹 पहिले सत्र १२-३० ते १-३०🔹

आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज सद्यस्थिती आणि पुढील दिशा

अध्यक्ष – .दत्ता गायकवाड (जेष्ठ आंबेडकरी साहितीक)  रामराव गवळी (लातूर), प्रा.डॉ. दशरथ रसाळ, . विजयकुमार कांबळे, . मच्छिंद्र गवाले

🔹दुपारी १-३० ते २.०० जेवण🔹

🔸सत्र दुसरे २.०० ते ४-३०🔸

  “बहुजनांचा सांस्कृतिक संघर्ष सद्यस्थिती व पुढील दिशा”

अध्यक्ष : .प्रा.डॉ. वनिता चंदनशिवे,

.लक्ष्मी यादव, पुणे . संतोष पवार (उस्मानाबाद),  अशोक आगावणे, (सोलापूर )रामकृष्ण माने (करमाळा),  निशा भोसले

🔹सांस्कृतिक कार्यक्रम ४-३० ते ५.००🔹

🔹साहित्यिक पुरस्कार ५-०० ते ६.००🔹

बाळासाहेब भडकवाड (जीवन गौरव पुरस्कार)  राजू बाविस्कर (आत्मकथा काळ्या निळ्या रेषा)  भारत दाढेल (कथासंग्रह जीवन गौरव पुरस्कार) अकुंश सिदगीकर (कवितासग्रह),  देविदास सौदागर, . लालासाहेब जाधव

🔹सामाजिक पुरस्कार 🔹

आनंद चंदनशिवे,  पुनमताई अजित बनसोडे .सतीश कसबे, उत्तम सरवदे, . शबाना समिरअली मुलाणी, . नंदकुमार केंगार  सोहन लोंढे,  युवराज पवार, . नंदकुमार पाटोळे, . राजु के. वादवा, .रामकृष्ण माने-करमाळा,  विमल काळे दिवगंत बबन जोगदंड (मरणोत्तर पुरस्कार) श्रीमती गोदावरी बबन जोगदंड

🔹 काव्य संमेलन🔹

अध्यक्ष- . नितीन चंदनशिवे (दंगल कार),

कवी शंकर कसबे, कवी दत्तु लोंढे कवी मारुती कटकधोंडे, लक्ष्मी यादव, भरत यादव व इतर कवी

🔹 कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी🔹

. श्रावण क्षिरसागर (उपजिल्हाधिकारी भूसंपादन सोलापूर)  जालिंदर महादेव साळवी (पोलीस अधिकारी)

                              समारोप सत्र

                              🔸 संमेलन संयोजक🔸

🔹श्रीमंत जाधव  🔹 श्रीधर जाधव, 🔹विजयकुमार कांबळे🔹

रसुल पठाण, गोविंद कांबळे, जयसिंग मस्के, अॅड. बादल यादव, प्रा. सतिश रास्ते, केरु जाधव,आण्णासाहेब भालशंकर, शांतीकुमार कांबळे, युवराज मुळमाने, प्रा. दशरथ रसाळ, प्रा. शंकर खळसोडे, सुधाकर जाधव, अशोक बेडे, भाऊसाहेब शिंदे, मिलींद अष्ट्रळ, हनुमंत पवार, फकिरा जाधव, दिनेश माने, समाधान आवळे, राजु क्षीरसागर, श्रीकांत बोराडे, रमेश बोराडे, आदर्श धडे,साक्षांत लोंखडे, प्रताप लोंखडे, डॉ. अतिश बोरोडे, प्रा. अश्पाक शेख, प्रा. किशोर जोगदंड,प्रा. नवनाथ पाटोळे, प्रा. दिगंबर झोबाडे, प्रा. परमेश्वर हाटकर, नाथाजी लोंढे, चंद सकट, राजन सकट, शिवाजीराव बोराडे, नितीन साठे, सुरेश लॉखडे, मेजर सुरेख लोंखडे, विनोद लोंढे, अनंत क्षीरसागर, नाना रणदिवे, तानाजी जाधव, युवराज रणदिवे, विठ्ठल चव्हाण, ईश्वर कसबे, शशिकांत साठे, शोभा साठे, रसूल पठाण, नेताजी वाघमारे, सुधाकर उघडे, किरण डोलारे, सूर्यकांत केंदळे,सुधीर जाधव, जोतिबा धडे, राजू सुरवसे, सुधीर चंदनशिवे, अल्ताफ बागलकोटे, मार्था असादे,शोभा राजेश गायकवाड, शबाना मुलाणी, सुनिता गायकवाड, सुषमा केवल फडतरे, मीना गायकवाड, संगीता विजयकुमार कांबळे, दत्तात्रय डोलारे, सज्जन भडकवाड, बाबासाहेब कसबे,अंबादास हजारे, ऍड .बादल यादव, अॅड. सुनील कांबळे अॅड. सुरज पाटोळे, अॅड. विशाल मस्के,अॅड. दयानंद शिंदे, अॅड. सागर देवकुळे, रोहन लोंढे, महेश लोंढे, नागेश शिंदे, नितीन लोखंडे, सागर लोखंडे, सुरेश शिंदे, बापू शिंदे, दत्ता जाधव, संतोष रणदिवे, सोमनाथ लोखंडे, विकी जाधव, सुरेश जाधव, अमर पवार, विष्णू जाधव, विशाल जाधव, नंदकुमार जाधव, देवानंद खंदारे, अभिजीत जाधव, प्रेम जाधव, शशिकांत जाधव, राहुल जाधव, अक्षय चव्हाण, अमोल जाधव, निशांत जाधव, प्रथमेश जाधव, आकाश खंदारे, अक्षय रास्ते, रोहन रास्ते, दत्ता कसबे, सुधीर जाधव,गिरीधर जाधव, रामदास जाधव, सागर शिंदे, कृष्णा धडे, सोमनाथ जाधव, रवी बनसोडे, अमर पाटोळे, वसीम शेख, किशोर धडे, सुरेश देवकुळे, पवन गायकवाड, ऋषिकेश रणदिवे, प्रतीक जाधव, अक्षय जाधव, राहुल सूर्यवंशी, जितेश जाधव, महेश जाधव, महेश भिसे, नागेश पाटोळे,हरिदास लोंढे, गणेश पाटोळे, मिथुन लोखंडे, सागर लोंढे, दिपक देवकुळे, सुरज देवकुळे, सुरेश शिंदे, नागेश शिंदे, बापू शिंदे, जयवंतराव जाधव, शशिकांत जाधव, दत्ता जाधव, विकी जाधव,सुरेश जाधव, प्रल्हाद बनसोडे, सज्जन रस्ते, जयसिंग मस्के, शेखर कांबळे, अंबादास हजारे, दीपक देवकुळे, जोतिबा धडे, युवराज रणदिवे, आण्णासाहेब पाटोळे, नरेंद्र पवार, रमेश खंदारे, विशाल देवकुळे, तानाजी खिलारे, नेताजी वाघमारे, ज्योतिबा पारखे, , सूर्यकांत केंदळे, किरण डोलारे, प्रा. शहाजीराव माने, प्रा. शंकर कोमुलवार, शेखर माने, गणेश जाधव, मल्लिकार्जुन कांबळे,जालिंदर शिंदे, श्रीकांत रास्ते, अक्षय रास्ते, मनोज रास्ते, अमोल रास्ते, प्रेम रास्ते, भैय्या रास्ते, दादा रास्ते, राजू कांबळे, नानासाहेब मोरे, सुशीलकुमार कांबळे, मनोज कांबळे, राम भडकवाड, दामू रणदिवे, राम शिंदे, मारुती बनसोडे, लालू भडकवाड, गणेश रास्ते, लता रास्ते, ह.भ.प.नवनाथ(महाराज) शिंदे, विलास शिंदे, ह.भ.प. नामदेव (महाराज) रणदिवे, अमोल खुडे, नितीन गायकवाड, नितीन रास्ते, संजय रणदिवे, संतोष लोखंडे, गुडिबा जाधव, सौदागर जाधव, अभिमान जाधव, सुनील जाधव, खंडू जाधव, मुरली जाधव, सुरेश जाधव, प्रल्हाद बनसोडे, रामचंद्र साबळे,सज्जन रास्ते, अल्ताफ शेख, रशिद शेख, शकील शेख, नामदेव भोसले, राजु सुरवसे, विकास कसबे,  अविनाश भडकुंबे, चंद्रकांत सोनवणे, अमित बनसोडे या एक दिवशीय साहित्य संमेलनासाठी सर्व साहित्यप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहें.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close