Uncategorized

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  कॅन्डल मार्च रॅली,  वह्या व पेन वाटप

भीमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था व रमामाता महिला मंडळ  यांचा उपक्रम

 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर :(-प्रतिनिधी ज्योतीराम कांबळे )
भारतरत्न बोधिसत्व  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  भीमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था व रमामाता महिला मंडळ   यांचे वतीने कॅण्डलमार्च रॅली काढण्यात आली व प्रत्येकाच्या हातात वही पेन घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहाण्यात आली.

सर्व शालेय साहित्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दि पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचालित मुंबईचे गौतम विद्यालय पंढरपूर या शाळेच्या  गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी भीमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था व रमामाता महिला मंडळ संस्थापक अध्यक्ष  संतोष सर्वगोड व मित्र मंडळ उपस्थित होते व भीमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

गौतम विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदकुमार वाघमारे सर,डी. टी. सावंत, सर, कवडे सर यांचेसह इतर शिक्षक, शिक्षकेतर व विद्यार्थी उपस्थित होते.

सूत्रसंचालन विलास जगधने सर यांनी केले.

यावेळी अनिल वाघमारे, राहुलदादा  मोरे, अरुण सर्वगोड, धर्मपाल जाधव, ज्ञानेश्वर ढवळे, विनायक चंदनशिवे, दत्ता चंदनशिवे, शिवाजी चंदनशिवे, गणेश शिंदे, लखन शिंदे, रविंद्र सर्वगोड, सिध्दार्थ सरवदे, लखन लामकाने, रशीद मुलाणी, ऋषिकेश भोरकडे, बापू भोसले, अशोक सर्वगोड,
सचिन भोरकडे, श्रीकांत चंदनशिवे (सर), कुणाल वाघमारे, रोहित चंदनशिवे, कृष्णा मोरे, सुहास कदम, अविनाश कांबळे, बाबासाहेब चंदनशिवे, ताजुद्दिन सय्यद, मौला मुलाणी, लखन सर्वगोड, अजय चंदनशिवे, जितकुमार गावकरे, युवराज कांबळे, प्रभाकर आठवले, कैलास शिंदे, करण लकेरी, सिध्दार्थ गावकरे      रोहन खरात, नागेश खरात, सतिश कांबळे, नितिन सर्वगोड, मिलिंद माने, आदी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close