Uncategorized
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचे स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:- येथिल शासकिय विश्रामगृह मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर, शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 54व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी सत्यशोधक बहुजन आघाडीचे संस्थापक सचिन बगाडे ,जोशाबा टाईम्सचे सपांदक श्नीकांत कसबे, डी. पी. आय. चें जिल्हा अध्यक्ष अंबादास वायदंडे ,लहुजी शक्ती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस देविदास कसबे ,अण्णाभाऊ साठे युवक संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय आडागळे, लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष मुकुंद घाडगे ,पत्रकार नेताजी वाघमारे ,नानासाहेब लोखंडे, सुदर्शन मसुरे इत्यादी उपस्थित होते.