चेअरमन अभिजीत पाटील यांनी कार्यकर्त्यां समवेत घेतला पालावर बसून जेवणाचा आस्वाद!

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर प्रतिनीधी/-
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी सहकार शिरोमणीचे मतदानमुळे तालुक्यातून मतदान केंद्रावर भेटी दिल्या. यामध्ये दुपारी उपरी येथील केंद्रावर भेटीसाठी गेले असता, कार्यकर्त्यांनी आगृह केल्याने चक्क पालावर बसून जेवणाचा आस्वाद घेतला. यामुळे नेता म्हणून नाही तर आज आणि कार्यकर्तामधील नाते दिसून आले.
शुक्रवारी सकाळपासून विविध भागातून दौरा करण्यात आला. यामध्ये कार्यकर्त्यांमधील जोश दिसून आला. विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील हे स्वतः निवडणुकीत नाहीत. मात्र कार्यकर्त्याची फळी मजबूत उभा करण्यासाठी प्रचार सभा गाजविल्या आहेत.यामधून सत्ताधारी काळे गटास जेरीस आणले आहे. रविवारी मतमोजणी होणार असून यामध्ये नेमका निकाल काय होणार हे रविवारी दुपार नंतर समजणार आहे…