चेअरमन अभिजीत (आबा)पाटील यांचे३९व्या वाढदिवसानिमित्त “विठल” च्या कामगारासाठी मोफत सर्वरोग निदान शिबिर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
वेणूनगर:-वेणूनगर गुरसाळे येथील श्री विठल सहकारी साखर कारखाना येथे रविवार ३१ जुलै रोजी चेअरमन अभिजीत (आबा)पाटील यांचे३९व्या वाढदिवसानिमित्त “विठल” च्या कामगारासाठी विठाई मल्टिस्पेशालिटी हाँस्पिटल तिन रस्ता पंंढरपूर यांचे वतिने मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन चेअरमन अभिजीत (आबा)पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
हे शिबिर यशस्वी करणेसाठी डाँ. संजयकुमार सरडे,डाँ. विजयकुमार सरडे डाँ. अभिजीत नामदे,डाँ. सुश्रुत चव्हाण,डाँ. सचिन गुटाळ,डाँ.विजय सालविठ्ठल,डाँ. योगेश रणदिवे,डाँ. संतोष बाबर,डाँ. पंकज भोसले,प्राथमिक आरोग्य केंद्र गुरसाळे चे श्री कोळी विठाई मल्टिस्पेशालिटी हाँस्पिटल चा सर्व स्टाफयांनी परिश्रम घेतले.यावेळी २५१ कर्मचार्यानी लाभ घेतला.
यावेळी स्वेरी चे संस्थापक सचिव डाँ. बी.पी.रोंगे सर,व्हाईस चेअरमन प्रेमलता रोंगे,संचालक नवनाथ नाईकनवरे,दत्तात्रय नरसाळे,धनंजय काळे,दिनकर चव्हाण,जनक भोसले,प्रविण कोळेकर,अशोक जाधव,साहेबराव नागणे,कालिदास पाटील,कालिदास सांळुखे,संभाजी भोसले,सचिन वाघाटे,सुरेश भुसे,बाळासाहेब हाके,सिताराम गवळी ,सिध्देश्वर बंडगर,सौ.सविता रणदिवे,श्रीमती कलावती खटके,दशरथ जाधव ,अशोक तोंडले,तुकाराम मस्के,प्र.कार्यकारी संचालक डी.आर.गायकवाड कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग,कार्यकर्ते,सभासद,हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




