Uncategorized
गौतम विद्यालय पंढरपूर चा एस एस सी चा निकाल 100%

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर :-पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित गौतम विद्यालय पंढरपूर चा एस एस सी चा निकाल 100%लागला असून गुणानूक्रमे प्रथम क्रमांक साईराज शेंडगे, द्वितीय क्रमांक सागर इंगोले तर तृतीय क्रमांक कु. नेहा लोंढे या तीन विध्यार्थ्यानी नेत्रदीपक कामगिरी करून विद्यालयाचे नाव उज्वल केले. यशस्वी विदयार्थ्यांचे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मुख्याध्यापक नंदकुमार वाघमारे यांनी अभिनंदन करून पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.