नितेश राणेच्या प्रतिमेला ठाकरे सेनेच्या वतीने जोडे मारो..
पंढरपूर शहर व तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने जोडे मारो आंदोलन करून निषेध .

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर : भाजपाच्या वाचाळवीर असलेल्या नितेश राणेना ठाकरे सेनेच्या वतीने पंढरपूर शहर व तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने जोडे मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला..यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पंढरपूर तालुकाप्रमुख संजय दशरथ घोडके, जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बाबुराव बुराडे, उपतालुकाप्रमुख उत्तम कराळे, अर्जुन भोसले, कल्याण कवडे, उपशहरप्रमुख लंकेश बुराडे, युवासेनेचे रणजित बागल, युवासेना जिल्हा समन्व्यक फीरोज तांबोळी, तालुका युवाधिकारी योगेश चव्हाण, उपतालुका युवाधिकारी प्रणीत पवार, समाधान गोरे, विजय नलवडे, शहर युवाधिकारी श्रीनिवास उपळकर, महिला आघाडीच्या तालुका प्रमुख संगिताताई पवार, रेहना आत्तार, मंजूळाताई दोडमिशे, पार्वतीताई राऊत, जयश्रीताई गायकवाड, गंगुबाई सितापराव, काशिबाई भिसे, उषाताई कोळी, पीतांबर कापसे, आबा भोसले, पंपू साठे, औदुंबर चव्हाण, विलास कांबळे, प्रशांत घाडगे, अक्षय चव्हाण, अभिजीत सुरवसे, नागनाथ देडगे, विजय नलवडे, धनंजय घाटोळे, जयराम घाटोळे, रोहीत धोञे, अक्षय पवार, प्रेम कांबळे, औदुंबर चव्हाण, आण्णासो पोपळे, मनोज शिंदे, अनिल जाधव मारूती चौगुले, अनिल कांबळे, दत्ता यादव, संजय घोडके, ज्ञानेश्वर पोरे, दत्ता कोरे, नामदेव चव्हाण, चंद्रकांत नाईकनवरे, बाळासाहेब चव्हाण, गुरूदेव अष्टेकर, स्वप्नील वाघमारे, सचिन झाडे, आनंद लोंढे, विशाल डोंगरे, सुखदेव कोरडे, बंडू घोडके, बाळासाहेब घोडके आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.