Uncategorized
विवेक वर्धिनी येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त प्रशालेचे प्राचार्य राजेंद्र पाराध्ये यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्रशालेतील विद्यार्थिनींनी महाराष्ट्र गीत, झेंडागीताचे समूहगायन केले.यावेळी उपमुख्याध्यापक तुकाराम कौलगे,पर्यवेक्षक सुनील पाटील, ज्युनिअर विभाग प्रमुख उत्तरेश्वर मुंढे, तंत्र विभाग प्रमुख नानासाहेब देवकते,विभाग प्रमुख संजय पवार, मुख्य लिपिक हनुमंत मोरे, अधिक्षक अमोल हुंगे,क्रीडा शिक्षक महादेव रणदिवे ,राहुल दळवी, राजुभाई मुलाणी, शिवाजी येडवे,अशोक पवार, सोमनाथ फडतरे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.