Uncategorized
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिलदादा सावंत यांना उस्फुर्त प्रतिसाद….

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
लाडक्या बहिणीच्या पदरात माप टाकताना दाजीचा खिसा फाडला … बहिणीला देताना महागाई इतकी वाढवली की …
हीच आहे सामान्यांची प्रतिक्रिया!
मतदारांची दिसेल हुशारी, आता फक्त तुतारी!
मतदान व्हायच्या आधीच अनिल दादा निवडून आल्यासारखा आनंद झालेली ही महिला …
इथे व्यवहार नाही, नातं पडणार भारी … मतदार वाजवणार फक्त तुतारी!
मतदान व्हायच्या आधीच अनिल दादा निवडून आल्यासारखा आनंद झालेली ही महिला …
इथे व्यवहार नाही, नातं पडणार भारी … मतदार वाजवणार फक्त तुतारी!
पाणी, रस्ते सुद्धा नीट पुरवता येत नाहीत यांना… पंढरपूर साठी आदरणीय पवारसाहेबांनी जनतेची कामं करणारा नवीन चेहरा दिलाय … आता फक्त अनिल दादांनाच निवडून देणार!