भिमशक्ती सांस्कृतिक बहुद्देशीय सामाजिक संस्था व रमामाता महिला मंडळ यांच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त नूतन पदाधिकाऱ्याच्या निवडी जाहीर

पंढरपूर :-भिमशक्ती सांस्कृतिक बहुद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष संतोषजी सर्वगोड व मित्र परिवार
रमामाता महिला मंडळ यांच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंती साजरी करण्यात बाबत मिंटिग घेण्यात आली बैठकीचे अध्यक्षस्थानी रसुल(वस्ताद) मुलाणी होते यावेळी २०२३/२४ जयंती उत्सव नुतन पदाधिकारी जाहीर करण्यात आली.
अध्यक्ष – दिपक बनसोडे,उपाध्यक्ष– अर्जुन तुपसौंदर अजिंक्य चंदनशिवे,,खजिनदार -दत्ता चंदनशिवे,सचिव– जितकुमार गावकरे,सह सचिव -शाम वाघमोडे,कार्याध्यक्ष -ईसाक सय्यद
लेझीम प्रमुख -गणेश शिंदे,मिरवणूक प्रमुख –मिलिंद माने रविंद्र सर्वगोड,प्रसिद्धी प्रमुख -नितीन वाघमारे, सिद्धार्थ गावकरे
गोपप्रमुख –महेंद्र कसबे, रशिद मुलाणीआधारस्तंभ :-संतोष सर्वगोड,राहुलदादा मोरे,गौतमभोरकडे,शिवाजीचंदनशिवे,धर्मपाल जाधव ,अनिल वाघमारे ,अरुण सर्वगोड गणेशशिंदे,दत्ताचंदनशिवे सर्जेराव धनवजीर, नाथा यादव मोहन ढवळे इंद्रजीत सर्वगोड सुमित पवार सिध्दार्थ सरवदे महेंद्र कसबे महेंद्र कांबळे नवनाथ गायकवाड लाखन शिंदे उमेश वाघमारे योगेश सर्वगोड विजय कबाडे मदन परमार पंपु काळे निलेश जाधव किशोर खडाखडे सिध्द गावकरे .खंबीर साथ – देविदास बनसोडे, ज्ञानेश्वर ढवळे, श्रीकांत चंदनशिवे सर ऋषिकेश भोरकडे, बाळासाहेब सर्वगोड ,लखन लामकाने, नितीन सर्वगोड बाबासाहेब चंदनशिवे , बापु भोसले,अजय चंदनशिवे अनिल पवार वैभव आलदर प्रशांत धुमाळ मुज्जिब जमादार लक्ष्मण आंबेकर रज्जाक तांबोळी,राज सय्यद सुनिल माने युवराज कांबळे प्रभाकर आठवले रोहन खरात सागर शिवशरण आकाश आवारे संतोष देवामारे स्वप्निल कदम अमित पवार सुहास कदम विकास बंगाळे दिनेश वाघमारे सभासद- किर्तीकुमार भोरकडे आकाश ढोबळे राहुल भोरकडे हर्षद सुर्यगंध अविनाश कांबळे,ओंकार सर्वगोड किरण वनसाळे योगीराज माने ओंकार कुटे नागेश खरात पुथ्वीराज माने विजय सुर्यगंध शनि आंबेकर राज राऊत विशाल इंगळे रोहन मस्के अक्षय कुटे विवेक कांबळे धनंजय गावकरे यश सर्वगोड सुजित माने आदी उपस्थित होते.





