Uncategorized

पंढरपूर मंगळवेढा समाधानदादा अवताडे,दिलीपबापू धोत्रे यांचेसह 13उमेदवारांनी 17उमेदवारी अर्ज केले दाखल 

,मनसे, रासप, राष्ट्रवादी पक्षासह अपक्षाची उमेदवारांची उमेदवारी दाखल

252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी आवताडे समाधान महादेव यांनी आज भारतीय जनता पार्टी या पक्षातून दोन नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

 –श्रीकांत कसबे

पंढरपूर :-28ऑक्टोबर -252 पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातून आज समाधानदादा अवताडे,दिलीपबापू धोत्रे यांचेसह   13 उमेदवारांनी 17 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.

252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी धोत्रे दिलीप काशिनाथ यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातून दोन नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी धोत्रे माधुरी दिलीप यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातून नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी सावंत अनिल सुभाष यांनी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाकडून एक तर अपक्ष एक असे एकूण दोन नामनिर्देशनपत्रे दाखल केले आहेत.

252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी डॉ. संजयकुमार श्रीमंतराव भोसले यांचे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाकडून एक तर अपक्ष एक असे एकूण दोन नामनिर्देशनपत्रे प्रस्तावक दामोदर धोंडीबा देशमुख यांच्यामार्फत दाखल करण्यात आले.

252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी आदित्य चंद्रकलेश्वर फत्तेपुरकर यांनी आज अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी मुजावर युसुफ राजमहंमद यांनी आज अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे .

252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी निशिकांत बंडू पाटील यांनी आज अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे .

252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी युवराज दिनकर गायकवाड यांनी आज अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी संग्राम पांडुरंग ढाणे यांनी आज अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे

252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी पंकज हरिश्चंद्र देवकते यांनी आज राष्ट्रीय समाज पक्षाकडून नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी विठ्ठल भीमराव भोरकडे यांनी आज अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी अब्दुलरोफ उर्फ रज्जाक जाफर मुलाणी यांनी आज अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close