Uncategorized

माजी नगरसेवक लखन चौगुले यांचेसह अनेकांचा भाजप मध्ये प्रवेश

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-माजी नगरसेवक लखन चौगुले यांचेसह धनुभाऊ धोत्रे, रामा चौगुले,श्रीकांत चौगुले,दीपक चौगुले, यांनी आमदार समाधान दादा आवताडे  व  आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज चे चेअरमन व नामवंत उद्योजक  संजय आवताडे यांच्या उपस्थितीत  भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.

 

आ. समाधानदादा आवताडे यांचा शनिवारी प्रचार दौरा 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close