सहकार शिरोमणी श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचार दौरा
मंगळवार दि. 13 जून 2023 भाळवणी येथे 6 वाजता सभा होणार

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह. साखर कारखाना लि. भाळवणी पंचवार्षिक निवडणुक 2023 सहकार शिरोमणी श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचार दौरा मंगळवार दि. 13 जून 2023
गाव वेळ
गादेगाव (सभा) स. 8:00. व
सोनके 9:30. व
पळशी स.11:00. वा
सुपली .12:00. वा
उपरी .1:.00 वा
जैनवाडी दु.2:00. वा
धोंडेवाडी दु. 3:00
केसकरवाडी दु 4:00.
शेंडगेवाडी सायं. 5:00. वा
भाळवणी (सभा) सायं. 6:00.va
तरी सभासद बांधवानी उपस्थित रहावे असे आवहान सहकार शिरोमणी श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.