Uncategorized
अशोक शिंदे यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रथम क्रमांक पुरस्कार प्रदान


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :- कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपुर जर वर्षी कांदा या विभागा कडे दिला जाणारा पुरस्कार या ही वर्षी येथील व्यापारी व महात्मा फुले मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक बळीराम शिंदे (पिंटू माळी) यांचे फर्म सोहम ट्रेडिंग कंपनी यांना पहिला क्रमांक जाहीर करण्यात आला.माजी विधान परिषद प्रशांतराव परिचारक सदस्य हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सलग तीन वर्ष त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
सा. जोशाबा टाईम्स परिवाराचे वतीने हार्दिक अभिनंदन!




