Uncategorized
संविधान दिनी बाबासाहेबांना व पुण्यतिथी निमित्त महात्मा फुले यांना योद्धा प्रतिष्ठानचे अभिवादन !

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
अकलूज:-नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक शेखरभैय्या खिलारे यांच्या उपस्थित अकलूज येथे अभिवादन करण्यात आले.तसेच आज दी.२८/११/२०२२ रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त अकलूज येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यावेळी उपस्थित मार्गदर्शक राजाभाऊ खिलारे, सुरेशभाऊ गंभीरे,अमोलभाऊ चिकणे,किरण भांगे, शिवराम गायकवाड, दत्ताभाऊ गोरे,बच्चन साठे,निखिल शिरसट,युवराज गायकवाड,शिवदत्त नामदास, पप्पू लावंड,अशिफ काझी,विशाल गवळी,पपू पवार आणि मित्र परिवार उपस्थित होते !


