Uncategorized

कर्मवीर औदुंबरआण्णापाटील यांच्या ९९ व्या जयंती निमित्त मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपुर:-पंढरपूर तालुक्याच्या कृषी – औद्योगिक क्रांतिचे जनक,श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक,माजी आमदार…कर्मवीर औदुंबरआण्णापाटील यांच्या ९९ व्या जयंती निमित्त दिनांक २३ नोव्हेंबर २०२२ रोजी श्री विठ्ठल हाॅस्पीटल येथे मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. याशिबिराचे उद्घाटन बद्रीनाथ महाराज तनपुरे यांचे हस्ते  राहुल शहा मंगळवेढा यांचे उपस्थीतीत होणार आहे तर अध्यक्षस्थानी माजी आमदार दत्तात्रय सावंत हे आहेत.तरी पंढरपूर शहर – तालुक्यातील गरजूंनी सदर शिबीराचा लाभ घ्यावा.हि विनंती.असे आवहान अमरजित पाटील तालुकाध्यक्ष,पंढरपूर तालुका काॅंग्रेस कमिटी.संस्थापक,कर्मवीरऔदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठान,पंढरपूर. कर्मवीरऔदुंबरआण्णा पाटील चँरीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष  युवराज पाटील, उपाध्यक्ष विलासराव साळूंखे सर यांनी केले आहे.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close