Uncategorized
बाळासाहेब सोनवणे यांचे दुःखद निधन

- जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-संतपेठ येथील रहिवासी बाळासाहेब अरविंद सोनवणे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. जागरण गोंधळ व लोक कलावंत सिनेस्टार कालिदास सोनवणे यांचे ते कनिष्ठ बंधू होते.
दिवंगत बाळासाहेब सोनवणे अत्यंत मन मिळाऊ असल्याने त्यांचे मृत्य मुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचे पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी,सुन असा परिवार आहे जोशाबा टाईम्स परिवाराचे वतिने त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली!