Uncategorized

जेष्ठ नागरिक महादेव नाईकनवरे  यांचे निधन

जोशाबा टाईम्स परिवार वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे
पंढरपूर 🙁 प्रतिनिधी) जुनी पेठ येथील  जेष्ठ नागरिक  महादेव शंकर नाईकनवरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले (वय 86) त्यांचा पशचात पत्नी  मुले मुली सुना व नातवंडे असा परिवार आहे
भारतीय सैन्य दलातील हवालदार विक्रम राजाराम नाईकनवरे यांचे आजोबा होत .

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close