Uncategorized

वंचित शिधापत्रिका धारकांना माल मिळावा यासाठी शिवसेनेच्या वतीने पंढरपूर तहसिलदार यांना निवेदन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंंढरपूर:-शिवसेनेच्या वतीने पंढरपूर शहर व तालुक्यामध्ये केशरी शिधापत्रिका मधील ७०% केशरी शिधापत्रिका धारकांना गेली अनेक वर्षे ऑफलाईन / ऑनलाईन या गोंडस नावाखाली सर्वसामान्य गोरगरीब दिनदुबळ्यांना या सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानातून केंद्र व राज्यशासणाने पुरवण्यात येणार्या मालापासून अनेक लोक वंचित आहेत, त्यामुळे अशा या महागाईच्या काळात अनेक वंचित कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शहर व तालुक्यातील अनेक नागरिक त्रस्त झाले असून त्यांनीही आपला संताप वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त केला आहे व करीत आहे, या साठी शिवसेनेच्या वतीने जानेवारी २०२२ मध्ये जिल्हाधिकारी साहेबांपासून तालुका पुरवठा अधिकार्यांपर्यंत या बाबत सविस्तर निवेदन सादर करून ऑफलाईन च्या नावाखाली असणाऱ्या सर्व शिधापत्रिका धारकांना ऑनलाईन करून त्यांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळावे यासाठी कारवाई करावी व वंचित शिधापत्रिका धारकांना त्यांच्या हक्कांचा माल पुरवठा व्हावा अशी विनंती केली होती, परंतु आजपर्यंत या बाबत संभंधीत अधिकार्यांनी कोणतीही कारवाई केलेली दिसून येत आली नाही, येत्या पंधरा दिवसामध्ये ऑफलाईन शिधापत्रिका ऑनलाईन करून युद्ध पातळीवर त्यांना त्यांचा हक्कांचा माल मिळावा यासाठी योग्य ती कारवाई करावी अन्यथा शिवसेना पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने या वंचित शिधापत्रिका धारकांना बरोबर घेऊन तीव्र व उग्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली तसेंच या निवेदनाची दखल न घेतल्यास या मध्ये होणाऱ्या परिणामास आपण व आपले कार्यालय जबाबदार राहील असा ईशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संजय दशरथ घोडके, माजी उपजिल्हा प्रमुख जयवंत माने, शिवसेना जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे, शिवसेना पंढरपूर शहर समन्व्यक माऊली अष्टेकर, बंडू घोडके, दत्ता यादव, शिवसेना पंढरपूर उपशहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे, सचिन बंदपट्टे, अनिल कसबे, दत्ता पेठकर करकंब शहर प्रमुख, बाळासाहेब देवकर, शिवसेना पंढरपूर उपतालुका प्रमुख कल्याण कवडे, उत्तम दादा कराळे, विलास चव्हान, सोमनाथ अनपठ, शिवसेना विभाग प्रमुख उमेश काळे, भारत कदम, बाळासो पवार रोपळे, दत्ता कोळेकर, प्रशांत जाधव, साहेबराव बाबर पुळूजवाडी, गणेश वाघमारे, संजय कृष्णा घोडके, शाखा प्रमुख तुकाराम खपाले, गणेश खपाले पुळूज, अनिल जम्बू पवार, प्रणित पवार, विजय दूधाळ सोनके, अजित शेवतकर, नामदेव चव्हाण, अनिल कांबळे, दत्ता शिंदे तारापूर, समाधान जगदाळे तावशी, नामदेव चव्हान बाभुळगाव, समाधान गोरे आढीव, सिद्राम कोष्टी, महादेव चव्हाण बाभुळगाव, प्रदीप सरवदे, शामराव सुरवसे, सुहास चव्हाण, दयानंद भोसले सरकोली, संजय अभंगराव, चेतन नेहतराव युवसेना उपशहर प्रमुख, सायबराव बाबर पुळूज, संजय मदणे, शिवाजी जाधव, शिवाजी काळे, किशोर जाधव पेंटर, राजाभाऊ पवार गार्डी, आनंदा सुतार, गोटूराम भिंगे, कैलास नवले, रावसाहेब ननवरे, वाघमारे एकनाथ पळशी, अमित कुमार वाघमारे, उन्हाळे एस.ए., शिवाजी रुपणार, सूरज पाटील, संजय पवार बोहाळी, रहीम मुलाणी, शरद पवार पांढरेवाडी, आंबादास मराठे, सदाशिव गाणाळे, पांडू परदेशी, अतुल गुंड, नवनाथ रितुंड, शेखर नानावरे, प्रभाकर गायकवाड तसेच पंढरपूर शहर व तालुक्यातील बहूसंख्य शिवसैनिक व आजी माजी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
शिवसेनेच्या वतीने पंढरपूर शहर व तालुक्यामध्ये केशरी शिधापत्रिका मधील ७०% केशरी शिधापत्रिका धारकांना गेली अनेक वर्षे ऑफलाईन / ऑनलाईन या गोंडस नावाखाली सर्वसामान्य गोरगरीब दिनदुबळ्यांना या सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानातून केंद्र व राज्यशासणाने पुरवण्यात येणार्या मालापासून अनेक लोक वंचित आहेत, त्यामुळे अशा या महागाईच्या काळात अनेक वंचित कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शहर व तालुक्यातील अनेक नागरिक त्रस्त झाले असून त्यांनीही आपला संताप वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त केला आहे व करीत आहे, या साठी शिवसेनेच्या वतीने जानेवारी २०२२ मध्ये जिल्हाधिकारी साहेबांपासून तालुका पुरवठा अधिकार्यांपर्यंत या बाबत सविस्तर निवेदन सादर करून ऑफलाईन च्या नावाखाली असणाऱ्या सर्व शिधापत्रिका धारकांना ऑनलाईन करून त्यांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळावे यासाठी कारवाई करावी व वंचित शिधापत्रिका धारकांना त्यांच्या हक्कांचा माल पुरवठा व्हावा अशी विनंती केली होती, परंतु आजपर्यंत या बाबत संभंधीत अधिकार्यांनी कोणतीही कारवाई केलेली दिसून येत आली नाही, येत्या पंधरा दिवसामध्ये ऑफलाईन शिधापत्रिका ऑनलाईन करून युद्ध पातळीवर त्यांना त्यांचा हक्कांचा माल मिळावा यासाठी योग्य ती कारवाई करावी अन्यथा शिवसेना पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने या वंचित शिधापत्रिका धारकांना बरोबर घेऊन तीव्र व उग्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली तसेंच या निवेदनाची दखल न घेतल्यास या मध्ये होणाऱ्या परिणामास आपण व आपले कार्यालय जबाबदार राहील असा ईशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संजय दशरथ घोडके, माजी उपजिल्हा प्रमुख जयवंत माने, शिवसेना जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे, शिवसेना पंढरपूर शहर समन्व्यक माऊली अष्टेकर, बंडू घोडके, दत्ता यादव, शिवसेना पंढरपूर उपशहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे, सचिन बंदपट्टे, अनिल कसबे, दत्ता पेठकर करकंब शहर प्रमुख, बाळासाहेब देवकर, शिवसेना पंढरपूर उपतालुका प्रमुख कल्याण कवडे, उत्तम दादा कराळे, विलास चव्हान, सोमनाथ अनपठ, शिवसेना विभाग प्रमुख उमेश काळे, भारत कदम, बाळासो पवार रोपळे, दत्ता कोळेकर, प्रशांत जाधव, साहेबराव बाबर पुळूजवाडी, गणेश वाघमारे, संजय कृष्णा घोडके, शाखा प्रमुख तुकाराम खपाले, गणेश खपाले पुळूज, अनिल जम्बू पवार, प्रणित पवार, विजय दूधाळ सोनके, अजित शेवतकर, नामदेव चव्हाण, अनिल कांबळे, दत्ता शिंदे तारापूर, समाधान जगदाळे तावशी, नामदेव चव्हान बाभुळगाव, समाधान गोरे आढीव, सिद्राम कोष्टी, महादेव चव्हाण बाभुळगाव, प्रदीप सरवदे, शामराव सुरवसे, सुहास चव्हाण, दयानंद भोसले सरकोली, संजय अभंगराव, चेतन नेहतराव युवसेना उपशहर प्रमुख, सायबराव बाबर पुळूज, संजय मदणे, शिवाजी जाधव, शिवाजी काळे, किशोर जाधव पेंटर, राजाभाऊ पवार गार्डी, आनंदा सुतार, गोटूराम भिंगे, कैलास नवले, रावसाहेब ननवरे, वाघमारे एकनाथ पळशी, अमित कुमार वाघमारे, उन्हाळे एस.ए., शिवाजी रुपणार, सूरज पाटील, संजय पवार बोहाळी, रहीम मुलाणी, शरद पवार पांढरेवाडी, आंबादास मराठे, सदाशिव गाणाळे, पांडू परदेशी, अतुल गुंड, नवनाथ रितुंड, शेखर नानावरे, प्रभाकर गायकवाड तसेच पंढरपूर शहर व तालुक्यातील बहूसंख्य शिवसैनिक व आजी माजी पदाधिकारी  यावेळी उपस्थित होते.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close